Google pay loan apply online in marathi: आता Google pay युझर्स साठी आली आहे आनंदाची बातमी. आता Google pay ने सुरू केली अतिशय चांगली योजना. ह्या योजनेचा लाभ त्या वापरकर्त्यांना मिळणार आहे ज्यांच्या मोबाईल मध्ये Google Pay ॲप आहे, चला तर मग पाहूया.
Google pay ने आपल्या युझर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. आतापर्यंत तुम्ही Google pay चा वापर केवळ पेमेंट, रिचार्ज, बिले, मनी ट्रान्स्फर करण्यासाठीच करत होतात परंतू आता Google pay वापर तुम्ही कर्ज घेण्यासाठी देखील करू शकणार आहात. होय हे अगदी खरं आहे, आता Google pay तुम्हाला देत आहे ₹1 लाखापर्यंत चे कर्ज ते पण क्षणार्धात.
Google pay loan apply:
आता तुम्ही Google pay वरून सोप्या व ऑनलाईन पद्धतीने वैयक्तीत कर्ज क्षणार्धात घेऊ शकता. तुम्हाला पण Google pay कडून कर्ज घ्यायचे असेल तर खाली Google pay Loan विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती संपूर्ण वाचा…
Google pay loan कसे घ्यायचे?
Google pay कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमची योग्य ती पात्रता असणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या बँक खाते Google pay जोडलेले असावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार कर्ज मंजुरी मिळते आणि तुमच्या बँक खात्यात ताबडतोब कर्जाची रक्कम जमा होते.
Google pay loan साठी लागणारी कागदपत्रे
Google pay कर्जासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी आणि पासपोर्ट साइज फोटो यांचा समावेश आहे.
Google pay loan साठी पात्रता काय आहे?
• युझर्स हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
• क्रेडिट स्कोअर चांगले असले पाहिजे.
• युझर्स चे वय हे 21 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
• ज्या बँक खात्यात कर्ज घ्यायचे आहे ते खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.
• मोबाईल नंबर हा बँक खाते व आधार कार्ड यांच्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
Google pay loan साठी अर्ज कसा करायचा
• हे कर्ज मिळवण्यासाठी, सर्वप्रथम Google Pay ॲप उघडा.
• यानंतर प्रमोशन अंतर्गत मनी पोझिशन उघडा.
• यानंतर कर्ज प्लेसमेंटवर क्लिक करा.
• यानंतर ऑफर्सवर क्लिक करा.
• तुमचे DMI चे वाटप समाविष्ट करण्यासाठी यावर क्लिक करा.
• यामध्ये तुम्हाला कर्जाची ऑफर मिळेल आणि तुम्ही किती कर्ज घेऊ शकता.
• यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
• यानंतर तुमचे कर्ज जमा होईल आणि तुमच्या खात्यात कर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.