दहावीचा निकाल चेक करा अतिशय सोप्या पद्धतीने:10th result 2024 maharashtra board

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
10th result 2024 maharashtra board

10th result 2024 maharashtra board

दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

1) सर्वात आधी मंडळाच्या दिलेल्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.

🔗मंडळाच्या Official Website वर 
जाण्यासाठी येथे क्लिक करा

2) त्यानंतर 10th Results Check वरती क्लिक करा.

3) तिथे तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या Hall Ticket वरती असलेले तुमच्या आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) त्यानंतर खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सुद्धा Save करू शकता.

मंडळाच्या Official Website वर 

जाण्यासाठी येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment