10th result 2024 maharashtra board date
नुकताच बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार हि उत्सुकता महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या मनात आहे. परंतु दहावीच्या निकालाबाबत एक अपडेट्स समोर आली आहे.
दहावीचा निकाल चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट्स दिली आहे. त्यांनी सांगितले की दहावीचा निकाल हा 27 मे पर्यंत जाहीर होईल. बारावीचा निकाल ज्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला त्याचप्रमाणे दहावीचा निकाल सुद्धा आपल्याला पाहण्यासाठी मिळेल. यावर्षी राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत पार पडली. यावर्षी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली. आता विद्यार्थ्याची निकालाची प्रतिक्षा संपली आहे.