भारतीय डाक विभागात निघाली महाभरती, 44,228 जागा, 10 दहावी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Post Department Bharti : सध्या भारतीय डाक विभागात महाभरती निघालेली आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भात खाली संपूर्ण माहिती दिली आहे.

पदाचे नाव 

ग्रामीण डाक सेवक 

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

जागा 

यामध्ये एकूण 44,228 इतक्या रिक्त जागा आहेत.

अर्ज फी 

जनरल/ओबीसी/EWS: 100 रुपये (एस.सी/ एस.टी: फिस नाही)

वयोमर्यादा 

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 40 असणे आवश्यक आहे.(एस.सी/ एस.टी: 5 वर्ष सूट, ओबीसी: 3 वर्षे सूट.)

अर्ज प्रक्रिया 

ऑलाईन (Online)

वेतन

या पदासाठी वेतन हे 10,000/- ते 28,380/- रु. इतके आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

05 ऑगस्ट 2024

नोकरीचे ठिकाण 

संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया 

या पदासाठी निवड प्रक्रिया 2 स्टेप मध्ये होणार आहे.

स्टेप 1: गुणवत्ता यादी (Merit List)

स्टेप 2: दस्तऐवज पडताळणी (Documents Verification)

अधीकृत वेबसाईट

https://www.indiapost.gov.in/

भरतीची जाहिरात

डाऊनलोड करा

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

हे देखिल वाचा  BRO MSW BHARTI सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment