भारतीय रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी निघाली भर्ती ( RPF Bharti )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

• पदाचे नाव

1. RPF सब इन्स्पेक्टर (Sub Inspector)

2. RPF कॉन्स्टेबल (Constable)


• एकूण जागा

यामध्ये एकून 4660 जागा आहेत.


• शैक्षणिक पात्रता

1. कोणत्याही शाखेतील पदवी 

2. 10वी उत्तीर्ण

• नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत.

• वयाची अट

1 जुलै 2024 रोजी, ( SC / ST : 5 वर्ष सूट, OBC : 3 वर्ष सूट )
पद क्र. 1 : 20 ते 28 वर्ष
पद क्र. 2 : 18 ते 28 वर्ष

• परीक्षा फी

General / OBC / EWS : ₹ 500/-
( SC / ST / ExSM / EBC / अल्पसंख्याक महिला : ₹ 250/-)

• अर्जची शेवटची तारीख

12 मे 2024 ( 11.59 PM )


• अर्ज भरण्याची पद्धत

ऑनलाईन.



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment