MSRTC Bharti 2024
1) पदांचे नाव
मोटार मेकॅनिक वाहन, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल कामगार, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल अभियंता/ डिप्लोमा
2) जागा
यामध्ये एकूण 256 जागा आहेत
3) अर्जं फी
500/- रुपये ( मागासवर्गीय – 250/- रुपये )
4) नोकरी ठिकाण
धुळे (महाराष्ट्र)
5) शैक्षणिक पात्रता
10वी, आय.टी.आय, अभियांत्रिकी पदवी.
6) अर्ज प्रक्रिया
ऑफलाईन (Offline)
7) अर्ज पाठविण्याचा पत्ता
विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे.
8) वेतन
यामध्ये वेतन हे नियमानुसार दिले जाईल.
9) अर्ज करण्याची शेवटची तारीख
06 जून 2024