1. पदाचे नाव
ग्राहक सेवा एजंट ( Customer Service Agent ).
2. एकूण जागा
यामध्ये एकूण 1074 रिक्त जागा आहेत.
3. अर्ज फी
–
4. वयोमर्यादा
यामध्ये वयाची अट 18 ते 30 वर्षे अशी आहे.
5. शैक्षणिक पात्रता
यामध्ये शैक्षनिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास ( 10 + 2 )
6. अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन
7. वेतन
15000/ ते 25000 रुपये
8. अर्जची शेवटची तारीख
22 मे 2024
सरकारी जॉब्स तसेच सरकारी योजना विषयी अपडेट्स मिळवा फ्री मध्ये… त्यासाठी लगेच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन व्हा, व्हॉट्सॲप ग्रुप ल जॉईन होण्यासाठी