Pashu Kisan Credit Card 2024
Pashu Kisan Credit Card 2024 : सरकारने 2024 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. मासे, कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, गाय आणि म्हशी पालनासाठी Pashu Kisan Credit Card 2024 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. ही किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.Animal Husbandry 2024
दरवर्षी मिळतील 12 हजार रुपये, येथे करा अर्ज
शेतकऱ्यांसाठी पशु क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधी पशु किसान क्रेडिट कार्ड बनवायला लागते. या कार्डच्या मदतीने जनावरे खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात सरकार कर्ज उपलब्ध करुन देते. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यामध्ये ते जनावरांसाठी घरे किंवा कुरण बांधू शकतात.
Pashu Kisan Credit Card 2024
• पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.
• या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.
• केंद्र सरकार ३ टक्के, तर राज्य सरकार ४ टक्के सवलत देते.
• क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेतलेले कर्ज व्याजमुक्त असते.
फक्त 5 मिनिटांत घ्या आधारकार्डद्वारे 2 लाख रुपयांचे कर्ज
घेतलेले कर्जाची परतफेड कधी करावी लागेल.Pashu Kisan Credit Card 2024
हे कर्ज 5 वर्षांच्या आत फेडायचे आहे. कर्जाची परतफेड वेळेवर केल्यास सरकार व्याजदरावर ३ टक्के सूट देते. त्यानुसार शेतकऱ्याला हे कर्ज फक्त 4 टक्के व्याजदराने फेडायचे आहे. शेतकऱ्यांना हे कर्ज ५ वर्षांत फेडायचे आहे.
कोणती जनावरे खरेदी करण्यासाठी हे कर्ज दिले जाते.Pashu Kisan Credit Card 2024
पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे, गाय खरेदीसाठी ₹60,249/40,783 रुपये, डुक्कर खरेदीसाठी 16,237 रुपये, मेंढी/बकरी खरेदीसाठी 4,063 रुपये आणि कुक्कुटपालनासाठी (एक कोंबडी) 720 रुपये कर्ज उपलब्ध आहे.
कुक्कटपालन उद्योगासाठी सरकार देत आहे अनुदान, येथे अर्ज करा
पशु किसान क्रेडिट अंतर्गत पशु कार्ड धारकांना 3% व्याज इतकी सवलत मिळते. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत ते क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून देखील वापरू शकतात. या क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांसाठी – गाय व म्हैस ₹60,249/मेंढ्या आणि शेळ्यांसाठी ₹4,063/डुकरांसाठी ₹16327/पोल्ट्रीसाठी (एक कोंबडी) ₹720 इतके कर्ज मिळते. लाभार्थी एका वर्षाच्या निश्चित कालावधीच्या अंतराने भरल्या जाणाऱ्या व्याजाची रक्कम परतफेड केल्यानंतर पुढील कर्जासाठी पात्र होईल.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 साठी लागणारे कागदपत्रे.Pashu Kisan Credit Card 2024
• महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
• ज्या जनावरांचा विमा उतरवला आहे त्यांना हे कर्ज मिळेल.
• कर्ज घेताना सिव्हिल स्कोअर चांगला असावा. • • अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
• मोबाईल क्रमांक
• पासपोर्ट साइज फोटोस.
PM आवास योजनेच्या अंतर्गत खात्यात ₹2,50,000 जमा होत आहेत, संपूर्ण महिती वाचा..
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 साठी अर्ज कसा करावा. Pashu Kisan Credit Card 2024
• ज्या पशुपालकांना या योजनेअंतर्गत पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे ते त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकतात.
• योजनेशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेत न्यावी लागतील.
• यानंतर तुम्हाला तेथून योजनेशी संबंधित अर्ज घ्यावा लागेल.
• अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
• यानंतर, तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती फॉर्मसोबत संलग्न कराव्या लागतील आणि त्या बँक अधिकाऱ्याकडे जमा कराव्या लागतील.
• अर्जाची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला सुमारे एक महिन्याच्या आत पशु क्रेडिट कार्ड प्राप्त होईल.