शौचालय बनवण्यासाठी सरकार देत आहे 12,000 रुपये, येथे अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Sauchalay Yojana Registration 2024 : भारत सरकारने आपल्या देशाला स्वच्छ बनवण्यासाठी स्वच्छ भारत (Swachh Bharat) हे मिशन हाती घेतलेले आहे. हे मिशन म्हणजे आपला देश पूर्णपणे स्वच्छ व्हावा यासाठी भारत सरकारकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागातील लोकांना फ्री मध्ये शौचालय बनवण्यासाठी 12,000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार करणार आहे.

राशन कार्ड धारकांना मिळणार 3 फ्री गॅस सिलेंडर, येथे अर्ज करा

या योजनेसाठी परत एकदा ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्हाला अजून देखील या योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.swachh abhiyan 

स्वच्छ भारत मिशन काय आहे? What is swachh bharat abhiyan

when was swachh bharat abhiyan lounched केंद्र सरकार द्वारे 2 ऑक्टोंबर 2014 या रोजी या मिशनची सुरुवात झाली होती. या मिशन अंतर्गत 2019 पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये शौचालय बांधण्यात येणार होते, यामध्ये सुधारणा करून आता 2024 पर्यंत ह्या मिशनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. या मिशनचे अंतर्गत देशातील 11 कोटी लोकांना याचा लाभ मिळालेला आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला शौचालय बनवण्यासाठी दहा हजार रुपये देण्यात येत होते परंतु आता यामध्ये सुधारणा करून रक्कम बारा हजार रुपये करण्यात आली आहे.

हे देखिल वाचा  Nukasan Bharpai Anudan आता मिळणार नुकसान भरपाई

फ्री मध्ये शौचालय मिळवण्यासाठी पात्रता 

• यासाठी पात्र व्यक्तीच फ्री शौचालयाचा लाभ घेऊ शकणार आहे.

• या योजनेअंतर्गत फ्री मध्ये शौचालय मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींच्या घरामध्ये शौचालय बांधलेले नसावे.

• दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अर्ज करण्यास पात्र असतील.

• या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याजवळ सर्व प्रकारचे आवश्यक कागदपत्रे असायला पाहिजे.

फ्री शौचालय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

• पासपोर्ट साईज फोटो

• बँक खाते पासबुक

• उत्पन्न प्रमाणपत्र 

• रहिवासी प्रमाणपत्र 

• आधार कार्ड 

• ओळखपत्र 

• मोबाईल क्रमांक 

• ईमेल आयडी 

• रेशन कार्ड

माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत मिळणार महिन्याला 10,000 रुपये

फ्री शौचालय योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

• ग्रामीण शौचालय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 

• सर्वप्रथम तुम्हाला केंद्रसरकारची अधिकृत वेबसाइट https://swachhbharatmission.gov.in/ उघडावी लागेल. 

• अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

• अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला सिटीझन कॉर्नरचा पर्याय दिसेल. 

• जेव्हा तुम्ही सिटिझन कॉर्नरवर जाल

तेव्हा तुमच्या समोर उपलब्ध असलेल्या पर्याय दिसतील.

• त्यापैकी आईएचएचएल साठी अर्जाचा पर्याय निवडावा लागेल. 

• यावर आपण क्लिक करताच, आपण एका नवीन पृष्ठावर जाल. 

• येथे तुम्हाला Citizen Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 

• त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर नोंदणी फॉर्म उघडेल. • या फॉर्ममध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, नाव, लिंग, पत्ता, जिल्ह्याचे नाव आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करावे लागेल. 

हे देखिल वाचा  Ladki Bahin Yojana List Maharashtra | लाडकी बहीण योजना लाभार्थांची यादी जाहीर, येथे तुमचे नाव बघा | Ladki Bahin Yojana List

• यानंतर तुम्हाला लॉगिन पेजवर जावे लागेल. 

• या पृष्ठावर तुम्हाला नोंदणी मोबाइल क्रमांक, पासवर्ड आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करावा लागेल आणि साइन-इन बटणावर क्लिक करावे लागेल. 

• लॉगिन केल्यानंतर, नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी तुमच्यासमोर एक पृष्ठ उघडेल. 

• जिथे तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकावा लागेल आणि चेंज पासवर्ड वर क्लिक करावे लागेल. 

• यानंतर तुमचा डॅशबोर्ड उघडेल. येथे तुम्हाला New Application च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

• यामध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूक भरून सबमिट करावे लागेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment