12 वीचा निकाल बघा अतिशय सोप्या पद्धतीने -Maharashtra HSC Result 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

HSC Result 2024 Maharashtra Board

Maharashtra HSC Result 2024

Maharashtra HSC Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBHSE) बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येईल. आपल्याला हा निकाल कसा पाहायचा आहे, हा प्रश्न सर्वाच्याच मनात तयार झाला असेल, परंतु आपण कुठलाही ताण घेऊ नका, कारण आम्ही तुम्हचा हा प्रश्न सोडविणार आहोत.

चला तर मग 12 विचा निकाल पाहूया ते पण एकदम सोप्या पद्धतीने.

12 विचा निकाल चेक करा एका SMS वरती, येथे सविस्तर माहिती वाचा…

12 वी चा निकाल पाहण्यासाठी खालील Step फॉलो करा

Step 1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधीकृत वेबसाईट वर जा.

Note🚨: खाली मंडळाच्या सर्व वेबसाईट च्या लिंक दिल्या आहेत.

Step 2. होमेजवरील Result पेजवर क्लिक करा.

Step 3. महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 या लिंक वर क्लिक करा.

Step 4. लॉगिन पेजवर, तुमचा रोलनंबर व आईचे नाव अचूक भरा आणि सबमिट करा.

Step 5. तुमचा बारावीचा निकाल तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसेल.

Step 6. आता तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड पण करू शकतात आणि त्याची प्रिंट देखील काडू शकतात.


मंडळाच्या सर्व वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

📝आता व्हॉट्सॲप वर मिळवा सरकारी जॉब्स तसेच सरकारी योजना विषयी अपडेट्स फ्री मध्ये… त्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन व्हा, जॉईन होण्यासाठी
येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment