AIIMS Delhi Recruitment 2024
AIIMS Delhi Recruitment : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत निघाली भरती. हि भरती एकूण 517 जागांसाठी होणार असूण यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2024 आहे.
यासाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
पदाचे नाव
सिनियर रेसिडेंट /सिनियर डेमोंस्ट्रेटर
शैक्षणिक पात्रता
MD/DNB/MDS/MS/MCh.
जागा
यामध्ये एकूण 517 जागा आहेत.
अर्जं फी
यासाठी अर्ज फी जनरल/ओबीसी/₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-]
वयोमर्यादा
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 31 ऑगस्ट 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] इतके असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
ऑलाईन [Online]
वेतन
यासाठी वेतन हे 18,750 ते 56,100/- इतके आहे.
नोकरीचे ठिकाण
यासाठी नोकरीचे ठिकाण हे नवी दिल्ली आहे.
परीक्षेची तारीख
हि परीक्षा 13 जुलै 2024 रोजी होणार आहे.
परीक्षेचा निकाल
परीक्षेचा निकाल हा 22 जुलै 2024 रोजी लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
19 जून 2024