India Post Maharashtra Result 2024 : नमस्कार मित्रांनो मागील महिन्यात इंडियन पोस्ट विभागात 44,228 जागा निघालेल्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या जागांसाठी महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर याचा निकाल कधी लागेल यांची प्रतिक्षा संपूर्ण विद्यार्थी करत होते परंतु त्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. इंडियन पोस्ट जीडीएस चा निकाल जाहीर झालेला आहे. यासाठी आपली निवड झालेली आहे की नाही हे आपल्याला पाहावे लागेल. ते कशे पाहायचे तर त्यासाठी खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे.
इंडियन पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट कशी पाहायची?
भारतीय टपाल विभागाकडून मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. खालील स्टेप फॉलो करून तुम्ही ती पाहू शकता.
• मेरिट लिस्ट तपासण्यासाठी सर्व प्रथम उमेदवाराला अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जावे लागेल
• अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यास, तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2024 ची लिंक दिसेल
• ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
• आता तुम्हाला तुमचा निकाल तपासण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल
• तुम्ही तुमची इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2024 तपासण्यास सक्षम असाल तर अर्ज क्रमांक आणि नाव तपासल्यानंतर, ते सेव्ह करा आणि प्रिंटआउट घ्या आणि ते तुमच्याकडे ठेवा.
India Post Maharashtra Result 2024 Download
3 thoughts on “India Post Maharashtra Result 2024 : इंडियन पोस्ट जीडीएस चा निकाल झाला जाहीर, आपले नाव तपासा”