1) पदाचे नाव
अग्निशमन विमोचक (Fireman)
2) जागा
यामध्ये एकूण 150 जागा आहेत
3) अर्ज फी
• खुला प्रवर्ग : ₹ 1000
• मागास प्रवर्ग: ₹ 900
4) वयोमर्यादा
17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे झाली असावी
भारतीय हवाई दलात निघाली अग्निवीरवायु पदाची भरती (IAF Agniveervayu Bharti), येथे संपूर्ण माहिती वाचा…
5) शैक्षणिक पात्रता
10 उत्तीर्ण, 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स आणि MSCIT उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
6) अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन (Online)
7) वेतन
₹19,900 ते 63,200/-
8) अर्ज करण्याची शेवटची तारीख
17 मे 2024
27 मे 2024