1 ) कोर्सचे नाव
140th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2025
2 ) एकूण जागा
यामध्ये एकूण 30 जागा आहेत
3 ) पदाचे नाव
TGC
4 ) शैक्षणिक पात्रता
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी असने किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार यासाठी पात्र असेल.
5) नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
6) वयोमर्यादा
जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
7) परिक्षा फीस
यासाठी फीस नाही
8) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
09 मे 2024