दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये निघाली भर्ती, ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2707 जागांसाठी… ( SECR Bharti )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 1) पदाचे नाव

अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )

2) एकूण जागा

यामध्ये एकूण 861 जागा आहेत.

3) अर्जं फी

यासाठी कुठलिही फी नाही 

4) वयोमर्यादा 

10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

5) शैक्षणिक पात्रता

 (1) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये ITI

6) अर्ज प्रक्रिया 

ऑनलाईन (Online)

7) नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे 

8)अर्ज करण्याची शेवटची तारीख

09 मे 2024

9) अधीकृत वेबसाईट 

येथे क्लिक करा 

10) ऑनलाईन अर्ज 

येथे क्लिक करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment