एअर इंडिया सर्व्हिसेस लि. मध्ये निघाली 422 पदांची भर्ती… आजच भरा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

1) जागा



यामध्ये एकून 422 जागा आहेत


२) पदांचे नाव व तपशील


पद क्र. पदांचेनाव. पदांची संख्या


1) हैंडीमन/हँडीवूमन. 292



2) यूटीलिटी एजेंट कम 130

रॅम्पर ड्रायव्हर



Total 422





3) शैक्षणिक पात्रता


पद क्र 1: , (i) HMV ड्रायव्हिंग लायसन्स (ii)१० वी उत्तीर्ण

पद क्र. 2: १० वी उत्तीर्ण



4) वयाची अट


01 एप्रिल 2024 रोजी, 28 वर्षांपर्यंत
( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )


5) नोकरीचे ठिकाण


चेन्नई


6) परीक्षा फी


General/OBC: ₹500/-
SC/ST/ExSM: फी नाही

7) थेट मुलाखत :

( टाइम : 9:00 Am ते 12:00 PM )

पद क्र. 1 : 02 मे 2024
पद क्र. 2 : 04 मे 2024


8) मुलाखतीचे ठिकाण


Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark : Near Taj Catering.


अधिकृत वेबसाईट

येथे क्लीक करा



सरकारी जॉब्स तसेच सरकारी योजना विषयी अपडेट्स मिळवा फ्री मध्ये… त्यासाठी लगेच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन व्हा, व्हॉट्सॲप ग्रुप ल जॉईन होण्यासाठी 




हे देखिल वाचा  Ladki Bahin Yojna New Form लाडकी बहिण योजना नवीन फॉर्म सुरू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment