आधार डाऊनलोड करा आता तुमच्या फोन वरती फक्त एका मिनिटात आता तुम्हाला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही.आणि कोणताही खर्च करण्याची आता तुम्हाला जरुरत पडणार नाही.
नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.जर आता इथपर्यंत आलाच आहात तर पूर्ण वाचा.मित्रांनो आधार कार्ड ही तुमची ओळख आहे आधार म्हणजे तुमच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार ल लिंक असणे आवश्यक आहे.
आता तुम्हाला गूगल वरती आधार डाऊनलोड असे इंग्लिश मध्ये टाकायचं आहे आता असे टाकल्या नंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे आणि क्यापचा फिल करा आता तुमचा मोबाईल नंबर जो आधार ला लिंक असेल त्यावरती तुम्हाला otp येईल तो ओटिपी टाका आता तुमचे आधार डाऊनलोड झाले आहे.मित्रांनो अतिशय छोट्या प्रोसेस मध्ये तुम्ही तुमचे ओरिजनल आधार कार्ड डाऊनलोड करू शकता यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचे चलन करावे लागत नाही.आता याचा पासवर्ड तुम्हाला विचारल्या जाईल तर तिथे तुम्हाला तुमच्या नावाचे पाहिले चार अक्षरे इंग्लिश मधून टाका आणि तुमचे जन्म वर्ष टाका म्हणजेच 2000 किंवा 2001 असे तुमचे आधार डाऊनलोड झाले आहे.
ही माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद….