सीमा रस्ते संघटनेत 411 पदांसाठी दहावी पास वर भरती असा करा ऑनलाईन अर्ज वाचा संपूर्ण माहिती.
नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.MSW मध्ये 411 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे.मात्र आता यासाठी काय कागदपत्रे लागतील अर्ज कसा करायचा यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
मित्रांनो दहावी पास वर आताची ही मोठी भरती आहे.याचे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे या मध्ये तुम्हाला कुक वेटर शिट मेटल वर्कर या पदांसाठी अर्ज मागवले जाणार आहे.है अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोस्टामार्फत पाठवावे लागणार आहे.यामध्ये तुम्हाला ITI किंवा दहावी बारावी च्या बेसवर देता येणार आहे यासाठी पात्रता काय आहे हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल मात्र आता यासाठी काय कागदपत्रे लागतील तर ते खालीलप्रमाणे..
कागदपत्रे
आधार कार्ड
दहावी बारावी MARKSHEET
पासपोर्ट फोटो
सहीचा नमुना
आणि तुमच्याकडे असलेले कोणतीही पदवी
तुम्हाला यामध्ये या कागदपत्रांची गरज लागणार आहे तरीही ज्यांना या जागेचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी माझी नौकरी या सकेंतस्थळाला भेट द्या आणि यावर तुमचा अर्ज दाखल करा. नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद…