
धनंजय मुंढे चा राजीनामा घेणार अशी माहिती आहे पण पालकमंत्री पद नेमक कोणाकडे होईल सुपूर्त बघा नेमक काय प्रकरण वाचा पूर्ण माहिती.
सध्या बीडमधील वातावरण खूप तापलेले आहे मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सखोल चौकशी चे आदेश दिलेले आहे.त्यातच आता एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन स्टेटमेंट दिलेले आहे.मात्र आता बीडमधील जनतेने धनंजय मुंढेनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आता या मागणी ला राजकीय नेते सुध्दा पाठिंबा देत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंढेच काय कनेक्शन आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत बीड च पालकमंत्री पद हे अजित दादा पवार यांच्याकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.मात्र आता विरोधक यांनी धनंजय मुंढेंचा राजीनामा घ्या अन्यथा या हत्येचा तपास लागणार नाही अशी जोरदार टीका करायला आता सुरुवात केलेली आहे.तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे खरंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का किंवा नाही.याची सुनावणी आता high cort मध्ये होणार आहे.वाल्मीक कराड यांनी स्वत: च्या जीवाला धोका आहे मला जेलमध्ये मदतनीस द्या.तर काय पोलीस अधिकारी कराड यांना खरोखर मदतनीस देणार आहे का असा प्रश्न सर्व राज्यातील जनतेला पडलेला आहे.
तर याच कनेक्शन कोणाशी संबंधित आहे याचा तपास लवकर लावावा अशी मागणी आता विरोधक करत आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद……