
पीक पाहणी करा अन्यथा कोणताही लाभ मिळणार नाही.काय आहे नवीन अपडेट्स वाचा सविस्तर..
मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.नवीन पद्धतीने पीक पाहणी कशी करायची आहे.तर ते आधी पूर्ण वाचून घ्या.अन्यथा तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.आता पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवर जाण्याची कसलीच गरज नाही.तर कशी करायची आहे.तुम्हाला माहिती आहे का सोयाबीन या पिकाची म्हणजेच खरीप ची पीक पाहणी तुम्ही केलीच असेल मात्र आता म्हणजेच रब्बी या पिकाची पीक पाहणी कशी करायची आणि काय आहे नवीन अपडेट्स तर तुम्हाला सरवत आधी PLAY STORE वरून E PIK पाहणी ही ॲप डाऊनलोड करून घ्या आणि तुमचा मोबाईल नंबर ENTER करा आता मोबाईल नंबर ENTER केल्या नंतर तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याचा खाते नंबर टाकायचा आहे मात्र आता तुम्हाला या साठी शेतात GPS मॅप नुसार करणे आहे.तुम्हाला तुमच्या शेतातील पिके निवडायची आहे हरभरा असेल किंवा ज्वारी बाजरी जी काही धान्य असेल ते निवडून घ्या आणि आणि तुमचे क्षेत्र टाका हे करत असताना तुम्हाला तुमची पीक विमा भरलेली पावती सोबत असू द्या.आता तुमच्या मॅप ला परवानगी द्या आणि तुमची पीक पाहणी करून घ्या.
जर तुम्ही पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला शासनाकडून कोणतेच अर्थसाह्य मिळणार नाही आणि या पासून तुम्हाला वंचित ठेवण्यात येईल माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.आणि अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद…