शेतकरी ओळखपत्र काय आहे.शेतकरी ओळखपत्र नसेल तर pm किसान चा हफ्ता मिळणार का वाचा संपूर्ण माहिती.
नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.आता राज्य सरकारने फॉर्मर युनिक आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र याची नवीन घोषणा केलेली आहे.मात्र आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे गरजेचे आहे. हे ओळखपत्र काढण्याचे तुम्हाला खूप सारे फायदे आहे.आता राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील एक कोटी एकोणाविस लाख शेतकऱ्यांना pm किसान योजनेचा लाभ मिळत आहे मात्र आता फक्त 2 लाख शेतकऱ्यांची ओळखपत्र तयार झालेले आहे.
ओळख पत्र काढण्यासाठी तुम्हाला csc सेंटरवर भेट देणे गरजेचे आहे नसता तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. सरकारणे नवीन निर्देश जारी केलेले आहे जसे तुमचे आधार आहे त्याच काही पद्धतीचे तुमचे शेतकरी ओळखपत्र असायला हवे.मात्र आता तुम्हाला यासाठी काय कागदपत्रे लागतील ते खालील प्रमाणे.
कागदपत्रे
आधारकार्ड
पासबुक
सातबारा
आठ अ उतारा
इत्यादी कागदपत्रे तुम्हाला यासाठी लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे शेतकरी ओळखपत्र काढून घेणे आणि शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा घेणे.
धन्यवाद….