Free Solar Panel Yojana: सध्या देशात महागाई खूप वाढत चालली आहे. खाण्यापासून ते विज बिलापर्यंची महागाई भरपूर प्रमाणात वाढत चालली आहे. तुम्ही देखील या वीजबिलाला कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सध्या सरकारने Free Solar Panel Yojana ही योजना चालू केली आहे. यामध्ये आपल्याला आपल्या छतावरती एक सोलर पॅनल बसवायचे आहे. यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला सरकारकडून Free Solar Panal Yojana च्या माध्यमातून मिळणार आहे. एकदा का आपण हे सोलर पॅनल आपल्या छतावरती लावले. त्यानंतर आयुष्यभर आपल्याला कसले वीज बिल भरायचे गरज नाही. आपल्याला मिळणारी वीज ही संपूर्णपणे फ्री असेल त्यामुळे या योजनेचा लाभ आवश्य घ्या. या योजने संदर्भात संपूर्ण माहिती जसे की यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेतून मिळणारी सबसिडी किती असेल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
सोलर पॅनलच्या वीज वरती आपण कशाचा वापर करू शकतो
• कूलर
• फॅन
• एक रेफ्रिजरेटर
• एक एअर कंडिशनर सबमर्सिबल पंप एंड ॲक्शन स्टोव्ह
• टीव्ही
• एलईडी लाइट
• वॉशिंग मशीन/गीझर
सोलर पॅनलसाठी आवश्यक कागदपत्रे
• कुटुंबाचे रेशन कार्ड
• अर्जदाराचे आधार कार्ड
• अधिवास प्रमाणपत्र
• मोबाईल क्रमांक
• ईमेल आयडी
• पासपोर्ट आकार फोटो
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• इतर कागदपत्रे
सोलर पॅनल बसवण्यासाठी किती पैसे लागतील
जर तुम्ही तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनल शोधत असाल. किती सोलर पॅनल आपल्याला लागतील. तुमचा घरात वापरली जाणारी वीज याच्या आधारावर तुम्हाला सोलर पॅनल बसवावे लागतील. घराला वीज किती सोलर पॅनल ची आवश्यकता आहे आणि विजेचा सरासरी वापर यावर अवलंबून आहे. वापर आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचे तास, घराला उर्जा देण्यासाठी सुमारे 17400 वॅट सौर पॅनेल लागतात, परंतु लोलकाला किती सूर्यप्रकाश मिळतो आणि घर किती वीज वापरते यावर अवलंबून, ही संख्या 14 ते 20 च्या दरम्यान बदलते आणि आपण त्याचा लाभ घेण्यास सक्षम व्हा.
सरकार सोलर पॅनल साठी किती सबसिडी देणार
जर तुम्हाला सोलर पॅनल चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला डिस्कॉमच्या कोणत्याही सोलर पॅनल मधून तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवावे लागतील. त्यानंतर तुम्हाला या योजने संदर्भात अर्ज करावा लागेल. छतावरील सौर पॅनेल बसवल्यास 3 किलोवॅट, तर 40 रुपये सरकारकडून दिले जातील. तुम्हाला 100% पर्यंत सबसिडी मिळेल, अशा परिस्थितीत तुम्हाला सुमारे 72,000 रुपये इतके खर्च करावे लागतील आणि तुम्हाला 48,000 रुपये सरकारकडून सबसिडी म्हणून मिळतील. अशाप्रकारे आपण सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन आपल्या छतावरती सौर पॅनल बसून आयुष्यभर फ्री मध्ये वीज वापरू शकता.
Sominath Shripati Ghige
Sominath Shripati Ghige