नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.आता नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घरकुल योजनेची घोषणा केलेली आहे. तरीही मात्र आजुन जनसामान्य जनतेला माहिती नाहीये पण आता चिंता नको तुम्हाला काय कागदपत्रे लागतील काय नाही ही संपूर्ण माहिती जाणून घ्या. आणि फॉर्म कसा भरायचा आहे हे पण बघा.
आता हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि कुणाला भरता येणार आहे. हा फॉर्म ज्यांची बांधकाम कामगार मध्ये नोंद आहे अशाच लोकांना याचा फॉर्म भरता येणार आहे.बांधकाम कामगार मध्ये घरकुलाची ची रक्कम वितरण करण्यात येणार आहे त्याची रक्कम 4 लाख रुपयांची आहे.आणि प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.पण त्या आधी तुमची बांधकाम कामगार मध्ये नोंद असणे आवश्यक आहे.आणि याचा सर्वे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे.ज्यांची घरे कच्या मातीची आहे अशा लोकांना याचा लाभ घेता येणार आहे.यामध्ये 1329678 घरे मंजूर करण्यात आलेली आहे.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा
नमुना आठ
मनरेगा (जॉब कार्ड)
जातीचे प्रमाणपत्र
राशन कार्ड
आधार कार्ड
मतदान कार्ड
मालमत्ता नोंदवही
बँक पासबुक प्रत
अर्ज कुठे करायचा
मित्रांनो याचा अर्ज तुम्हाला दोन ठिकाणी करता येणार आहे.तुम्ही याचा अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती येथे करू शकता.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. तळा गळातील सर्व सामान्य माणसाला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.आणि अशाच माहितीसाठी नोटेफिकेशनला परवानगी द्या.
धन्यवाद…..