राज्यातील या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे काय आहे संपूर्ण माहिती वाचा खालीलप्रमाणे..
राज्यामध्ये लाडकी बहिणीची आताची मोठी अपडेट्स आलेली आहे अदिती तटकरे यांनी अत्यंत सूचक विधान केलेलं आहे.मात्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे वरून थेट 2100 करणार असे महायुती सरकारने सांगितले होते मात्र आता खूप मोठी अपडेट्स आलेली आहे.तर काय आहे अपडेट्स बघा.
ज्या महिलांची आधार कार्ड व पासबुक वरील नाव जुळत नसल्यास त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही.पण मात्र त्या मध्ये दुरुस्ती करणार आहे.याला थोडा कालावधी जरी लागत असला तरी मात्र प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.नवीन नोंदणी साठी आता थोड्याच दिवसामध्ये सुरुवात होणार आहे.आणि राहिलेल्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.ज्या महिलांना पाहिले कोणतेही वेतन मिळत असेल तर अशा महिलांची छाननी केली जाणार आहे.आणि यामध्ये काही अर्ज बाद करण्यात येणार आहे.पण तरीही ज्यांचे वय हे 65 वर्षाच्या आत असेल तर त्यांना चिंता करण्याची गरज नाही.अशा महिलांना याचा कोणताही अडथळा येणार नाही जानेवारीच्या शेवटच्या तारखेला 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.आणि या पुढे प्रत्येक महिन्याच्या 2/3 तारखेला महिलांच्या खात्यात थेट 2100 रुपये जमा केल्या जाणार आहे.अशी माहिती कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.