Ladki bahin yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण मोठी अपडेट्स 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहे. पण मात्र लाडक्या बहिणीसाठी जी महत्त्वाची बाब म्हणजे 2100 रुपये मिळणार आहे त्याच काय मात्र आता महायुती सरकारने नवीन घोषणा केली आहे.नवीन वर्षाचे आता सर्व राज्यातील लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार आहे.महायुती सरकारने आता ही सर्वात मोठी घोषणा केलेली आहे.आहे निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता तो आता त्यांनी पाळला जानेवारीच्या शेवटच्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2100 रुपये जमा केले जाणार आहे .

ज्या बहिणीचे मात्र अजूनही योजनेचे फॉर्म भरलेले नाही त्या वर सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.असे महायुती सरकारने सांगितले आहे.त्या मुळे आता लवकरात लावर आपण या योजनेचा लाभ घ्यावा ज्या बहिणींना जर पहिली कशाची सुध्दा आर्थिक वेतन दर महा मिळत असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.मात्र अशा स्त्रिया या मधून वगळण्यात आलेल्या आहे.कोणतीही योजना असो किंवा पेन्शन मिळत असेल त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही.या योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला जास्त होईल याची काळजी महायुती सरकारने सांगितले आहे.आता प्रत्येक बहिणीला मिळणार 2100 रुपये मिळणार आहे.

माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि आमचा watsaap ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद…..🖊️

हे देखिल वाचा  BRO MSW BHARTI सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment