Ladki Bahin Yojna New Form लाडकी बहिण योजना नवीन फॉर्म सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहिण योजनेचा 2025 मध्ये असा करा अर्ज.नवीन फॉर्म सुरू झालेले आहे.तर कसा भरायचा अर्ज.

लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता राहिलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे.तर मात्र अर्ज कसा करायचा वाचा संपूर्ण माहिती.

नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज आता सुरुवात झालेली आहे.मात्र आता तुम्हाला याचा अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडे करता येणार आहे.आदिती तटकरे आणि उपमूख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता हा मोठा निर्णय घेतलेला आहे.ज्या महिलांना याचा अर्ज करायचा आहे.त्या करू शकतात.पहिल्या वेळेस ज्या महिलांचे अर्ज बाकी राहिलेले असेल तर आता तुम्ही पुन्हा अर्ज करू शकणार आहे.यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागणार आहे तर ते खालीप्रमाणे..

कागदपत्रे
आधार कार्ड
रेशनकार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र
रहिवाशी
पासपोर्ट फोटो
टीसी

यासाठी तुम्हाला इत्यादी कागदपत्रे लागणार आहे.तुम्हाला याचा अर्ज आता अंगणवाडी सेविकांकडे करण्यात येणार आहे.तरीही ज्या महिलांचे अर्ज बाकी राहिलेले असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घेणे म्हणजेच तुम्हाला आता तुमचे राहिलेले हफ्ते एकदाच मिळणार आहे.जानेवारीच्या अखेरीस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे.तरीही राहिलेल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर अर्ज भरून घेणे.आणि या योजनेचा लाभ घेणे.

माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद.

हे देखिल वाचा  E PIK PAHANI KA KARAYACHI पीक पाहणी अशी करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment