Mera Ration 2.0 App: तुम्हालाही तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडायचे आहे, फॅमिली मधील सदस्याचे नाव हटवायचे आहे किंवा रेशनकार्डशी संबंधित इतर सुविधांचा लाभ घ्यायचा आहे, तर आमचा हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला Mera Ration 2.0 App सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत, त्यासाठी संपूर्ण महत्वाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल. आम्ही तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही Google Play Store वरून Mera Ration 2.0 हे ॲप सहज डाउनलोड करू शकता आणि या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच पण तुम्हाला मदतही होईल. शाश्वत विकासही होईल. शेवटी, लेखाच्या शेवटच्या चरणात, आम्ही तुम्हाला ॲप ची लिंक डायरेक्ट देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे ॲप सहज मिळू शकेल आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळतील.
आता घरी बसून राशन कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यापासून ते सदस्याचे नाव काढून टाकने व जोडणे, मेरा रेशन ॲप 2.0 झाले लाँच, संपूर्ण माहिती वाचा- Mera Ration 2.0
आपल्या भारतातील सर्व रेशन कार्ड धारकांचे स्वागत आहे ज्यांना त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व काही त्यांच्या स्मार्टफोनवर मिळवायचे आहे, त्यांच्यासाठी आम्ही या लेखात Mera Ration 2.0 बद्दल सविस्तरपणे माहिती सांगू, त्यासाठी तुम्हाला धीराने वाट पहावी लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक मिळू शकेल. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की, Mera Ration 2.0 च्या मदतीने आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित प्रत्येक काम करू शकणार आहात, ज्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करावी लागणार नाही आणि पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. शेवटी, लेखाच्या शेवटच्या चरणात, आम्ही तुम्हाला हे ॲपची डायरेक्ट लिंक प्रदान करू जेणेकरून तुम्हाला त्यांचे फायदे मिळतील.
Beneficial Features of Mera Ration 2.0? – मेरा राशन 2.0 ची फायदेशीर वैशिष्ट्ये?
मेरा राशन 2.0 ॲप मध्ये खालील प्रकारची फायदेशीर वैशिष्ट्ये आहेत, जे नक्कीच तुमच्या कामी येतील.
• Registration
• Update Mobile Number
• Add or Delete Famils Details From Ration Card
• Aadhar Seeding
• Know Your Entitilement
• Near By Ration Shops
• ONORC Status
• My Transactions
• Eligiblity Criteria
Read Also- इंडियन पोस्ट जीडीएस चा निकाल झाला जाहीर, आपले नाव तपासा
How to download Mera Ration 2.0?
हे ॲप भारत सरकारकडून असल्यामुळे सर्वजण याला डाऊनलोड करू शकतात, ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली स्टेप फॉलो करा.
• Mera Ration 2.0 ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम Google Play Store वरती जा
• त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये क्लिक करून Mera Ration 2.0 हे सर्च करा
• आता या ॲपला डाऊनलोड करून इन्स्टॉल करा
• ॲप इन्स्टॉल केल्यावर त्यामध्ये तुम्हाला ॲपचा डॅशबोर्ड दिसेल
• आता डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्व सुविधा दिसतील ज्या सुविधाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्या ऑप्शन वर क्लिक करा
• मागितलेले सर्व माहिती अचूक भरा
• सर्व माहिती बरोबर आहे का तपासा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
How to link mobile number to ration card? राशन कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा?
राशन कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेट फॉलो करावे लागतील, खालील प्रमाणे…
• सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Mera Ration 2.0 ॲप ओपन करा
• त्यानंतर डॅशबोर्ड मधील Pending Mobile Update या विकल्पावर क्लिक करा
• क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Update Mobile Number Form ओपन होईल
• त्यानंतर मागितलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा
• त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट करा
• त्यानंतर संपूर्ण माहिती अचूक आहे का पहा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
How to add new member in ration card? राशन कार्ड मध्ये नवीन सदस्य कसे जोडायचे?
Mera Ration 2.0 या ॲपच्या मदतीने आपण राशन कार्ड मध्ये नवीन सदस्य जोडू शकतो त्यासाठी काही स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतील.
• या ॲपमध्ये गेल्यावर आपल्याला डॅशबोर्ड दिसेल
• त्यामध्ये Manage Family Details हे विकल्प दिसेल त्याला ओपन करा
• त्यानंतर आपल्याला Add New Family Details विकल्पावर क्लिक करावे लागेल
• त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये अचूक माहिती भरा
• त्यामध्ये मागितलेले सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करा
• भरलेला फॉर्म अचूक आहे का पहा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
How to reduce member name in ration card? राशन कार्ड मधील सदस्याचे नाव कमी कसे करायचे?
Mera Ration 2.0 ह्या ॲपच्या मदतीने आपण राशन कार्ड मधील सदस्याचे नाव कमी करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील
• ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल
• त्यानंतर तुम्हाला Manage Family Details नावाचा विकल्प दिसेल त्यावर क्लिक करा
• त्यानंतर नवीन पेज ओपन होईल
• त्यानंतर तुमच्या समोर Edit Family Details नावाचा विकल्प दिसेल त्यावर क्लिक करा
• त्यानंतर तुमच्यासमोर एक फार्म ओपन होईल त्यामध्ये अचूक माहिती भरा
• सर्व माहिती अचूक आहे का तपासा आणि सबमिट बटना क्लिक करा
• फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून प्रिंट काढा.
अशाप्रकारे Mera Ration 2.0 ह्या ॲपच्या मदतीने आपण घरी बसून राशन कार्ड वरची सर्व कामे करू शकतो.
टीप : नमस्कार मित्रांनो ही योजना भारत सरकारकडून राबविण्यात येत आहे. मित्रांनो आपला देश दिवसेंदिवस अपडेट होत आहे. सध्या या इंटरनेटच्या जगात सर्व काही ऑनलाइन होत आहे. इतरांना पैसे पाठवण्यापासून ते नातेवाईकांची बोलणे, मुव्हीज बघणे, न्यूज बघणे, वर्क फॉर्म होम अशी नोकरी करणे हे सर्व कार्य ऑनलाइन प्रकारे होत आहे. या दिवसेंदिवस होणाऱ्या बदलांचा आपल्या देशावरही परिणाम होत आहे. त्यामुळे इथून पुढे सर्व काही ऑनलाईन प्रकारे होणार आहे असा अंदाज आपण लावू शकतो. नुकतेच भारतामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आली आहे त्यामुळे यावरून आपण अंदाज लावू शकतो आपण काही वर्षांमध्ये संपूर्ण देश हा ऑनलाइन प्रणालीशी जोडलेला असेल. इथून पुढे सर्व कामे ही ऑनलाइन प्रकारे होणार आहेत. सध्या भारत सरकारकडून अनेक योजना येत आहेत. ज्या आपल्याला ऑनलाइन च्या माध्यमातून दिसत आहे. भारत सरकारने मागील काही वर्षात बऱ्याच प्रकारच्या योजना आणले आहेत. या योजनेचे आवेदन करताना आपण पाहिले असेल की आपल्याला आवेदन फॉर्म नेट कॅफे वरती जाऊन ऑनलाईन भरावा लागत होता, यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की आपल्या देशात सुद्धा इथून पुढे सरकारी योजना सरकारी सर्व काही कार्य हे आपल्याला ऑनलाइनच्या माध्यमातून दिसणार आहेत त्यामुळे आपल्यालाही ही सर्व कामे ऑनलाईन प्रकारे आपल्या मोबाईल वरून करता येतात. पाठीमागे जर आपण पाहिले तर भारत सरकार करू काही ॲप्स लॉन्च केले गेले होते त्या ॲप्स चा उपयोग कसा करायचा, त्यामधून अर्ज कसा करायचा हे सर्व ऑनलाईन कार्य आपल्याला इंटरनेट च्या मदतीने समजू शकते. हे सर्व ऑनलाईन कार्य आपल्याला आपल्या मोबाईलवरून सुद्धा करता येते. त्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो कराव्या लागतात आणि दिलेले फॉर्म काळजीपूर्वक भरावे लागतात. त्यामुळे आपल्याला सर्व काही व्यवस्थित वाचून हे ऑनलाईन कामे करावे लागतात. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे काम करायच्या आधी सर्व काही व्यवस्थित वाचून फॉर्म भरावेत त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण पुढे येणार नाही.
3 thoughts on “Mera Ration 2.0 App: आता घरी बसून रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, रेशन कार्ड मध्ये नाव जोडा ते पण मोबाईल वरून”