MHT CET 2024 RESULT
MHT CET 2024 : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (MHT-CET) च्या परीक्षा, व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे निकाल कधी लागेल. तर निकाल कधी लागेल आणि आपण ॲडमिशन कधी घेणार हा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत होता, परंतु त्यांच्या या निकालाची प्रतिक्षा आता संपलेली आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल या परीक्षेचा निकाल हा 12 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा निकाल तुम्हाला महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल च्या ऑफिशियल वेबसाईट वर पाहता येणार आहे.
👉निकालाची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
विद्यार्थ्यांनी आपला निकाल तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्यात:
2) आता वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
3: विद्यार्थ्यांनी वेबसाईट वर लॉगिन बटणावर क्लिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन एंटर करावा.
4: आता स्क्रीनवर स्कोर कार्ड उघडेल.
५: त्यांनी ते डाउनलोड करावे आणि संदर्भासाठी प्रिंट काढावे.
विद्यार्थ्यांनी आपापले स्कोर कार्ड व्यवस्थित डाऊनलोड करावे आणि त्यांच्या गुणांनुसार योग्य कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडावा.