
नागपूर महानगरपालिकेत मोठी भरती 12 वी पास वर सर्वात मोठी भरती.
नागपूर महानरपालिकेत आता 245 पदांची भरती होणार आहे त्या साठी कोण अर्ज करू शकता पात्रता काय आहे संपूर्ण बघा ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे.
मित्रांनो नागपूर महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहे.यासाठी तुम्हाला काही अटी व शर्ती लागू केलेल्या आहे.नागपूर महानगरपालिकेमध्ये 245 जागांसाठी भरती होत आहे.
(1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 150
(2)कनिष्ठ अभियंता ( विद्युत )03
(3)नर्स परिचारिका 52
(4)वृक्ष अधिकारी 04
(5)कनिष्ठ अभियंता 36
स्थापत्य अभियांत्रिकी पद क्र.1 यासाठी तुम्हाला डिप्लोमा किंवा सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा आवश्यक आहे.असेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
नर्स परिचारिका पद क्र 3 या पदासाठी तुम्हाला 12 उत्तीर्ण किंवा GNM ह्या पैकी एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तुम्हाला यामध्ये सुद्धा अर्ज करता येणार आहे.
वृक्ष अधिकारी पद क्रं 4 या पदासाठी तुम्हाला B.SC / बॉटनी फोरेस्ट्री पदवी / किंवा वनस्पती शास्त्रातील कोणतीही पदवी चालेल या पदांपैकी एक असणे आवश्यक आहे.असेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार आहे.
हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे.माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा.