शेतकरी नुकसान भरपाई कधी मिळणार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे मात्र आता शेतकऱ्यानं लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी आता तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहे.तर वाचा संपूर्ण माहिती..
नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे.नुकसान भरपाई कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर आता शेतकऱ्यांना मिळणार जर तुम्ही आता रब्बी हंगाम ची पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला ती आता करावी लागणार आहे थेट तुमच्या शेतात जाऊन तुम्हाला तुमच्या शेतात जाऊन तुम्ही जे काही पीक शेतामध्ये लागवड केलेले असेल त्याची पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी पर्यंत वैद्य आहे.जर तुम्ही कोणत्याही पिकाची पाहणी केलेली नसेल तर तुम्ही या लाभापासून वंचित राहणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाने लवकरात लवकर पीक पाहणी करून घेणे.
खरीप रब्बी या हंगामातील पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना राज्य शासन व केंद्र शासन यांच्या कृषी विभागातील कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.तसेच पीक पाहणी केल्यानंतर तीन दिवसांनी ती ऑनलाईन पहावयास मिळणार आहे.त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने पीक पाहणी करणे गरजेचे आहे.
गारपीट किंवा ओला दुष्काळ याचे अनुदान थोड्याच दिवसामध्ये जाहीर होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून घेणे.पीक पाहणी ची अंतिम तारीख बघू नका.
माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद…