PCMC Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी पास वरती भरती निघाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याचा कालावधी, 3 ते 11 जुलै 2024. या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
पदाचे नाव
ब्रिडींग चेकर्स
शैक्षणिक पात्रता
किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जागा
यामध्ये एकूण 56 रिक्त जागा आहेत.
अर्ज फी
यासाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048
नोकरीचे ठिकाण
पिंपरी चिंचवड
वेतन
या पदावरील कर्मचा-यांना दररोज र.रु.४५०/- प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे (Daily Wages) मानधन अदा करण्यात येईल.
सदर पदावरील कर्मचा-यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यांमध्ये साधारण २५ दिवस काम केले असल्यास २५४४५० रु. असे रु.११,२५०/- असे एका महिन्याचे मानधन काढण्यात येईल.
अर्ज सादर शेवटची तारीख
03 ते 11 जुलै 2024 (05:00 PM)