PM Jandhan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, सध्या आपल्या देशात सर्वसामान्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना विविध प्रकारचे लाभ मिळवून देण्यासाठी या योजना सुरू करण्यामागे सरकारचे एकच ध्येय आहे. अशाच प्रकारे 2014 साली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आलली आहे. या योजनेविषयी संपूर्ण माहिती याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात दिलेले आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
याच्या व्यतिरिक्त सरकारी योजनांची माहिती तुम्ही sarkariupdates.online या पोर्टल वरती पाहू शकता.
PM Jandhan Yojana 2024 काय आहे?
ही योजना 15 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झालेली आहे. ही योजना भारत सरकारच्या यशस्वी योजनांमध्ये समाविष्ट आहे ज्याचा भारतातील लाखो लोकांना लाभ झालेला आहे. सर्व ग्रामीण भागात बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हा पंतप्रधान जन धन योजनेचा मुख्य उद्देश होता. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत, बँकिंग सुविधा भारतातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या प्रधानमंत्री जन धन योजनेचे लाभ अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहेत.PM Jandhan Yojana 2024

PM Jandhan Yojana 2024 चे लाभ
• पीएम जन धन योजनेअंतर्गत, योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत बँकिंग सुविधा मिळते.
• या योजनेअंतर्गत तुम्हाला बँक खाते उघडल्यावर 10,000 रुपये दिले जातात.
• ज्या खातेदारांचे बँक खाते त्यांचे आधार कार्डशी लिंक केलेले आहे त्यांना बँक खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर 5,000 रुपये आणि रुपे क्रेडिट कार्डची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते.
• याशिवाय रुपे किसान कार्ड अंतर्गत 1 लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षणाची सुविधाही दिली जाते.
शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकांना मिळत आहे लाभ
पंतप्रधान जन धन योजना 2024 चे लाभ देशातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांना उपलब्ध होतील. या योजनेंतर्गत जर एखाद्या नागरिकाने आपले खाते उघडले आणि त्यानंतर त्या नागरिकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर अशा प्रकरणात केंद्र सरकारकडून लाभार्थीच्या कुटुंबाला 30 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. या योजनेंतर्गत गरीब लोक सहजपणे त्यांचे बँक खाते उघडू शकतात. या योजनेंतर्गत कोणत्याही नागरिकाने आपले बँक खाते उघडल्यास त्याला आर्थिक मदतही दिली जाते.
PM Jandhan Yojana 2024 साठी पात्रता?
• नवीन जन धन खाते उघडण्यासाठी, अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
• पीएम जन धन खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे कमाल वय 65 वर्षे असावे.
• 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी संयुक्त जन धन खाते उघडण्याचा पर्याय देखील दिला जातो.
• कोणतीही व्यक्ती शून्य शिल्लक ठेवून जन धन खाते उघडू शकते.
• केंद्र किंवा राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पीएम जन धन योजनेचा लाभ मिळणार नाही.
• कर भरणारे लोक देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
PM Jandhan Yojana 2024 साठी आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• मोबाईल क्रमांक
• निवासी प्रमाणपत्र
• पॅन कार्ड
• पासपोर्ट आकार फोटो
जन धन योजनेअंतर्गत खाते कसे उघडावे?
•प्रधानमंत्री जन धन योजना 2024 अंतर्गत खाते उघडण्यासाठी खालील स्टेप फोलो करा.
• सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि जन धन खाते उघडण्यासाठी एक अर्ज घ्यावा लागेल.PM Jandhan Yojana 2024
• यानंतर, या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
• आता फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
• आता हा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे.
• यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल.
• सर्वकाही बरोबर आढळल्यास, तुमचे खाते बँकेत उघडले जाईल.