PM किसान नवीन नोंदणी कशी करायची काय आहे नवीन अपडेट्स वाचा संपूर्ण माहिती आणि आता पर्यंत आलेल्या प्रत्येक हफ्ता मिळवा.
मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग वरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहितीच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 12000 हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र आता या लाभापासून काही शेतकरी अजून ही वंचित आहे.तर त्यांना काय करावे लागेल वाचा सविस्तर..
शेतकरी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमचा फेरफार हा 2019 या वर्षाच्या आतील पाहिजे म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे.तुमची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करा.आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी झाल्या नंतर तुमचा अर्ज कृषी विभागाला अर्ज सबमिट होईल आणि त्या ठिकाणी तुमचा अर्ज जर मंजूर झाला तर तो अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी चेक केला जाईल तुमचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन करण्यासाठी PM KISAN च्या वेबसाईटला भेट द्या.यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे..
कागदपत्रे
आधार कार्ड
फेरफार (2019 च्या आतील)
पासबुक
सातबारा
इत्यादी ..
हे कागदपत्रे तुम्हाला लागतील जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही. जर तुमची नोंदणी फेरफार 2019 नंतरचा असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल.
अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा.
धन्यवाद…