Pm विश्वकर्मा योजना असा करा ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी वाचा संपूर्ण माहिती.
नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट्स या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की केंद्रशासाना मार्फत PM विश्वकर्मा योजने अंतर्गत राज्यातील दुर्बल घटकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे.तेली माळी,चांभार,लोहार, सुतार,गवंडी या घटकांना याचा लाभ मिळणार आहे.आता याचा अर्ज तुम्हाला कुठे करता येणार आहे तर ते आता यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे.तुम्हाला CSC केंद्रावर याचा अर्ज करता येणार आहे तुम्हाला यासाठी कमीत कमी कागदपत्रे लागणार आहेत ते पुढील प्रमाणे.
आधार कार्ड
कास्ट सर्टिफिकेट
मतदान कार्ड
बँक पासबुक
पॅनकार्ड
रहिवाशी
यामध्ये महिलांना शिलाई मशीन चा सुध्दा अर्ज करता येणार आहे यामध्ये महिलांना तीस दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना 15000 रुपये दिल्या जातात त्यामधून महिलांना शिलाई मशीन खरेदी करावी लागते.अशा पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.
या योजनेचा उद्देश हा आहे की समाजामध्ये दुर्बळ घटकांना आर्थिक साह्य देणे आणि त्यांना प्रबळ करणे एवढाच आहे.त्यामुळे तुम्ही याचा लाभ घ्या.
माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद…..