
मित्रांनो आप बघत आहात की काही दिवसापूर्वी Airtel,jio,vi अशा अनेक कंपन्या होत्या ज्यांनी आपले रिचार्ज वाढवले होते.आणि यांच्या या कारणामुळे अनेक लोकांनी टीका सुद्धा केली होती मात्र पण आता चिंता नको काय आहे सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
मित्रांनो खाजगी कंपन्यांचे प्लॅन जे वाढले होते त्या मध्ये त्यांचे बरेचसे ग्राहक कमी झाले होते मात्र ते आता tray च्या लक्षात आलेले आहे ट्राय ही एक नेटवर्क कंपनी आहे ही कंपनी नेटवर्क मध्ये काम करते.आता प्लॅन स्वस्त कसे होणार आहे.तर ते आपण बघू आता ज्या युजर ना डाटा प्लॅन लागत नसेल तर ते फक्त कॉलिंग च रिचार्ज करू शकणार आहे.आणि ज्या युजर ना डाटा प्लॅन पाहिजे असेल तर ते फक्त डाटा प्लॅन घेऊ शकणार आहे. यामध्ये आता कोणाचीही लूट खाजगी कंपनी मार्फत केली जाणार नाही.एक जानेवारी पासून है लागू झालेले आहे. हे ट्राय च्या लक्षात आल्या नंतर बरेचसे युजर BSNL कडे वळू लागले होते मात्र आता यावर काही निर्बंध लादले आहे.ज्या मुळे सर्वसामान्य जनतेला है परवडणारे आहे.आता भारतामध्ये ज्या काही खाजगी कंपन्या आहे JIO AIRTEL VI या प्रत्येक कंपनीला हा निर्णय मान्यच करावा लागणार आहे त्यामुळे आता रिचार्ज बऱ्या पैकी स्वस्त होणार आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर नक्की करा.आणि अशाच माहितीसाठी आमचा वॉट्साप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट वेळे आधीच मिळेल.
धन्यवाद…..