शेतकऱ्यांसाठी खुशखबर मोफत टोकण यंत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार मोफत टोकण यंत्र आणि बॅटरी फवारणी पंप असा करा अर्ज.

नमस्कार मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांना 100 % अनुदानावर्ती बॅटरी फवारणी पंप दिले जाणार आहे.यासाठी तुम्हाला आता लगेच अर्ज करता येणार आहे.तर यासाठी अर्ज कसा करायचा लगेच जाणून घ्या.यामधे तुम्हाला टोकण यंत्र सुद्धा दिले जाणार आहे.

हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊनही करता येणार आहे किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा अर्ज करू शकता.mahadbt या पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

Mahadbt पोर्टलवर जा शेतकऱ्याचे आधार कार्ड टाका आणि कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शन निवडा आणि तुम्हाला जर फवारणी पंप निवडायचा असेल तर तो निवडा किंवा टोकण यंत्र निवडा निवडल्यानंतर तुम्हाला आता 23 रुपयाचे चलन करावे लागेल जर तुम्ही या वर्षामध्ये चलन केलेलं नसेल तरच करावे लागणार आहे.अन्यथा करायचे नाही.आता तुमचा अर्ज सबमिट झाला आहे.आता मात्र तुम्हाला यामधे कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाहीये.तुमचा अर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला कृषी ऑफिस मधून यासाठी कॉल किंवा संदेश पाठवला जाईल आणि मग तुम्हाला त्याचे वाटप केले जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment