SSC CGL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये निघाली 17, 727 जागांसाठी बंपर भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CGL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये निघाली 17, 727 जागांसाठी बंपर भरती 

SSC CGL Recruitment 2024: तुम्ही देखील सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अंतर्गत SSC CGL Recruitment 2024 जागा निघाल्या आहेत. यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा करायचा आणि किती जागा आहेत ही संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव

पद क्रं.1 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

पद क्रं. 2 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

पद क्रं. 3 इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

पद क्रं. 4 इन्स्पेक्टर

पद क्रं. 5 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

पद क्रं. 6 सब इंस्पेक्टर

पद क्रं. 7 एक्झिक्युटिव असिस्टंट

पद क्रं. 8 रिसर्च असिस्टंट

पद क्रं. 9 डिविजनल अकाउंटेंट

पद क्रं. 10 सब इंस्पेक्टर (CBI)

पद क्रं. 11 सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर

पद क्रं. 12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

पद क्रं. 13 ऑडिटर

पद क्रं. 14 अकाउंटेंट

पद क्रं. 15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

पद क्रं. 16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

पद क्रं. 17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

पद क्रं. 18 सिनियर एडमिन असिस्टंट

पद क्रं. 19 कर सहाय्यक

पद क्रं. 20 सब-इस्पेक्टर (NIA)

 

शैक्षणिक पात्रता

पद क्रं.1 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.2 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.3 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.4 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.5 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.6 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.7 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.8 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.9 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.10 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.11 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.12 पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

पद क्रं.13 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.14 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.15 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.16 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.17 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.18 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.19 कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्रं.20 कोणत्याही शाखेतील पदवी.

जागा 

यामध्ये एकूण 17,727 इतक्या जागा आहेत.

अर्जं फी 

यासाठी अर्ज फी जनरल/ओबीसी साठी/₹100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: यासाठी फी नाही)

वयोमर्यादा 

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया 

यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन (Online) पद्धतीने असणार आहे.

वेतन 

या पदांसाठी मिळणारे वेतन हे 25,500/- ते 1,42,400/ इतके आहे. (पदांनुसार पगार वेगवेगळा आहेत)

नोकरीचे ठिकाण 

संपूर्ण भारत

परीक्षा 

Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

Tier II परीक्षा: डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

24 जुलै 2024 (11:00 PM)

अधीकृत वेबसाईट

https://ssc.gov.in/

जाहिरात (Notification)

येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment