SSC Result Maharashtra Board |
🔗10वी चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नुकताच पाठीमागे इयत्ता 12वी चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी हे त्यांच्या निकालाची प्रतिक्षा करत होते, परंतू त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे, दहावीचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न त्यांच्या मनात येत असल्याने त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण होते. परंतु आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण दहावीचा निकाल हा आज लागणार आहे. 12वी च्या लागलेल्या निकालामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे. यंदा बारावीचा निकाल हा 93.37% इतका लागलाय. पाठीमागे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 10 दहावीच्या निकालाबाबत सांगितले की दहावीचा निकाल हा 27 मे च्या अगोदर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे आज 10वी चा निकाल लागणार आहे.
🔗10वी चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12वी च्या निकालनंतर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 12वी च्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. यावेळी ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले त्यांच्यासाठी त्यांनी महत्त्वाची अपडेट्स दिली. त्यांनी सांगितले ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. यावेळी दहावी निकलासंधर्भात प्रश्न विचारण्यात आला. दहावीचा निकाल कधी लागणार? या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी महिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. निकाल लागल्यानंतर 10 वीच्या विद्यार्थ्यांना निकाल हा मंडळाच्या पुढील वेबसाईट वर पाहता येणार mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in तसेच दिगी लॉकर वरती सुद्धा निकाल पाहता येणार आहे.