अप्रेंटिस पदांसाठी पश्चिम-मध्य रेल्वेत निघाली 3317 जागांसाठी बंपर भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

West Central Railway Job : सध्या पश्चिम मध्ये रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

पदाचे नाव

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे,

मेडिकल लॅब टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) (ii) NCVT/SCVT.

उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

जागा

यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या ही 3317 इतकी आहे

अर्ज फी

यासाठी लागणारी अर्ज फी जनरल/ओबीसी/141/- [SC/ST/PWD/महिला: ₹41/-]

वयोमर्यादा

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे हे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन [ Online ]

नोकरीचे ठिकाण

या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे पश्चिम-मध्य रेल्वे आहे

निवड प्रक्रिया

यासाठी गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल आणि 10वी परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) तसेच ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख

04 सप्टेंबर 2024 (11:59 PM)

हे देखिल वाचा  BRO MSW BHARTI सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती

अधीकृत वेबसाईट

nitplrrc.com

जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment